अक्षय्य तृतीया आंबा महोत्सव निमित्त दगडूशेठ गणपतीला 11,000 आंब्यांचा महानैवद्य दाखवण्यात आला आहे. बाप्पाभोवती केलेल्या आंब्याची आरास भाविकांसाठी आकर्षण आहे. दरवर्षी बाप्पाला अक्षय्य तृतीया या साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या दिवशी आंब्याचा नैवेद्य दाखवला जातो.
View this post on Instagram
🥭🥭आंबा महोत्सव २०२२🥭🥭
आंबा महोत्सवानिमित्त बाप्पा सजले !https://t.co/CW7Tnb7MzJ#shrimant #dagdushethhalwaiganpati #shrimantmoraya #shrimantdagdusheth#dagdusheth #dagdushethganpati #pune #maharashtra #mumbai #devotional #hindu #ambamahotsav2022 #ambamahotsav #amba pic.twitter.com/S5Zn8R7qaI
— Shrimant Dagdusheth Ganpati (@DagdushethG) May 3, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)