Govardhan Sharma Passed Away: कर्करोगाशी झुंज देताना भाजप आमदार गोवर्धन शर्मा यांच निधन, राजकिय वर्तुळात शोककळा
अकोला पश्चिम मतदारसंघातील भाजपचे आमदार गोवर्धन शर्मा यांचं निधन झाले.
Govardhan Sharma Passed Away: अकोला पश्चिम मतदारसंघातील भाजपचे आमदार गोवर्धन शर्मा यांचं निधन झाले. त्यांना अनेक दिवसांपासून कर्करोग आजार होता. शुक्रवारी कर्करोगाशी झुंज अपयशी ठरला. गोवर्धन हे नितीन गडकरी यांच्या जवळचे नेते मानले जायचे. वयाच्या ७४ वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. आज दुपारी त्यांची अंत्ययात्रा निघणार आहे. राजकिय वर्तुळात मोठी शोककळा पसरली आहे. त्यांनी राममंदिराच्या आंदोलनासाठी सक्रिय सहाभाग दर्शवला होता.
अकोला पश्चिमचे भारतीय जनता पार्टीचे आमदार गोवर्धनजी शर्मा यांच्या निधनाचे वृत्त ऐकून धक्का बसला. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.
लालाजी या नावाने सुपरिचित असलेले गोवर्धनजी कायम जनतेत राहणारे होते. लोकांच्या दु:खात कायम आणि हक्काचा मदतीचा हात अशीच त्यांची ख्याती होती.… pic.twitter.com/ni7yR6OMq6
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) November 3, 2023
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Nov 04, 2023 08:14 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

