Gadchiroli: अतिवृष्टीग्रस्त गडचिरोलीत अजित पवार, अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाबाबत शेतकऱ्यांची केली विचारपूस

नुकसानाचे पंचनामे करून पूरग्रस्तांना आवश्यक ती आर्थिक मदत तातडीनं राज्य शासनाच्या वतीनं करण्यात यावी असे अजित पवार म्हणाले आहे.

Photo Credit - Twitter

विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विदर्भात जावून (Ajit Pawar) अतिवृष्टीभागाची पाहणी केली. या दरम्यान अजित पवार गडचिरोलीत ग्रामीण भागात त्यांनी प्रत्यक्ष दौरा केला. यांवेळी त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून पूरग्रस्त शेतकऱ्यांची भेट घेतली. अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाबाबत शेतकऱ्यांची विचारपूस केली; त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. नुकसानाचे पंचनामे करून पूरग्रस्तांना आवश्यक ती आर्थिक मदत तातडीनं राज्य शासनाच्या वतीनं करण्यात यावी असे अजित पवार म्हणाले आहे.

Tweet

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement