Sharad Pawar: शरद पवारांना कार्यकर्त्यांच्या कौल मान्य असेल - अजित पवार

कार्यकर्त्यांचा कौल काय आहे याचा साहेब नक्कीच विचार करतील अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.

Sharad Pawar: शरद पवारांना कार्यकर्त्यांच्या कौल मान्य असेल - अजित पवार
Ajit Pawar | (Photo Credit: Facebook)

शरद पवार (Sharad Pawar) यांनी राष्ट्रीय अध्यक्ष पदावरून निवृत्त होण्याचा निर्णय जाहीर केला. त्यानंतर सभागृहात जोरदार घोषीत केल्यानंतर शरद पवारांच्या निर्णयाला कार्यकर्त्यांनी  विरोध केला. अनेक कार्यकर्त्यांनी यावेळी या निर्णयाला विरोध केला. यावेळी विरोधी पक्ष नेते आणि राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी कार्यकर्त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला. कार्यकर्त्यांचा कौल काय आहे हे जाणण्यासाठी एक कमिटी बनवू असे ते यावेळी म्हणाले. कार्यकर्त्यांचा कौल काय आहे याचा साहेब नक्कीच विचार करतील अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.

पहा व्हिडिओ -

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on May 02, 2023 01:48 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).