Ahmednagar Hospital Fire: अहमदनगर रुग्णालय आग प्रकरणाच्या चौकशीसाठी विभागीय आयुक्तांच्या नेतृत्वाखालील समिती- हसन मुश्रीफ, पालकमंत्री
अहमदनगर रुग्णालय आग प्रकरणाच्या चौकशीसाठी विभागीय आयुक्तांच्या नेतृत्वाखालील समिती नेमण्यात आली आहे. आग लागल्याची घटना दुर्दैवीआहे. सरकारने वेळोवेळी फायर ऑडिट करण्याच्या सूचना देऊनही अशा घटना घडणे दुर्दैवी असल्याचे अहमदनगरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी म्हटले आहे
अहमदनगर रुग्णालय आग प्रकरणाच्या चौकशीसाठी विभागीय आयुक्तांच्या नेतृत्वाखालील समिती नेमण्यात आली आहे. आग लागल्याची घटना दुर्दैवीआहे. सरकारने वेळोवेळी फायर ऑडिट करण्याच्या सूचना देऊनही अशा घटना घडणे दुर्दैवी असल्याचे अहमदनगरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी म्हटले आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Chhagan Bhujbal आज घेणार मंत्रिपदाची शपथ; देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रिमंडळात होणार सहभागी
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
Advertisement
Advertisement
Advertisement