Chinchpoklicha Chintamani Aagman 2022 च्या पार्श्वभूमीवर 27 ऑगस्टला दुपारी 12 ते रात्री 10 या वेळेत बंद असतील 'हे' मार्ग
27 ऑगस्टला दुपारी 2 वाजता चिंचपोकळीच्या चिंतामणीचा आगमन सोहळा सुरू होणार आहे.
मुंबई मध्ये शनिवार 27 ऑगस्टला चिंचपोकळीच्या चिंतामणीचं आगमन होणार आहे. दोन वर्षांनंतर पुन्हा मंडळाकडून गणपतीची भव्य मूर्ती मंडपामध्ये विराजमान होणार आहे. दरम्यान या सोहळयात होणारी गर्दी लक्षात घेता मुंबई ट्राफिक विभागाने या भागात 10 तासांसाठी काही रस्ते बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे उद्या तुम्ही या परिसरात जाणार असाल तर पहा कोणते रस्ते असतील बंद? (हे देखील नक्की वाचा: Chinchpoklicha Chintamani Aagman 2022 Live: चिंचपोकळीच्या चिंतामणीचा आगमन सोहळा 27 ऑगस्टला ; कुठे, कधी पाहू शकाल लाईव्ह स्ट्रिमिंग!) .
पहा ट्वीट
Tags
Chinchpoklicha Chintamani Aagman 2022
Chinchpoklicha Chintamani Aagman 2022 Traffic Diversion
Mumbai Traffic
Mumbai Traffic Police
Mumbai Traffic Updates
चिंचपोकळीचा चिंतामणी
चिंचपोकळीचा चिंतामणी 2022
चिंचपोकळीचा चिंतामणी आगमन सोहळा 2019
चिंचपोकळीच्या चिंतामणी
चिंचपोकळीच्या चिंतामणी आगमन सोहळा
मुंबई ट्राफिक
मुंबई ट्राफिक अपडेट्स
लालबाग
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Roads: 'मुंबईतील सर्व खोदलेले रस्ते 31 मे पर्यंत पूर्ण करा, नवीन रस्त्यांचे काम नको'; Ashish Shelar यांचे बीएमसीला निर्देश
Police Constable Rapes Married Woman: नाशिकमध्ये पोलीस कॉन्स्टेबलचा विवाहित महिलेवर बलात्कार; पीडितेला जीवे मारण्याची धमकी, आरोपीला अटक
Mumbai Cybercrime Cases: सोशल मीडिया घोटाळ्यांचा मुंबईतील तरुणांना फटका; स्नॅपचॅटवर 11 वर्षांच्या मुलीला केले ब्लॅकमेल, कॉलेज विद्यार्थ्याने इंस्टाग्रामवर गमावले 2.74 लाख रुपये
Delhi Builiding Collapased: दिल्लीतील पहाडगंजमध्ये बांधकाम सुरू असलेली इमारत कोसळली, 2 जणांचा मृत्यू
Advertisement
Advertisement