Maharashtra Government Formation: सत्तास्थापनेचा दावा केल्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी साधला शिवसेना आमदारांशी संवाद
या नंतर गोवा येथे असलेले शिवसेना आमदार आणि सहयोगी आमदार यांच्याशी संवाद साधला.
राज्यपालांसमोर सरकार स्थापनेचा दावा केल्यानंतर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि शिवसेना नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी राजभवनात संयुक्त पत्रकार परिषद घेतली. यावेळी फडणवीस यांनी एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री (Chief Minister of Maharashtra) असतील अशी घोषणा केली. या नंतर गोवा येथे असलेले शिवसेना आमदार आणि सहयोगी आमदार यांच्याशी संवाद साधला.
Tweet
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)