Nawab Malik यांनी समीर वानखेडेंच्या जातप्रमाणपत्रानंतर आता शेअर केला 'Sameer Dawood Wankhede' उल्लेख असलेला पहिल्या लग्नाचा निकाह नामा

'Sameer Dawood Wankhede' उल्लेख असलेला एनसीबी ऑफिसरच्या पहिल्या लग्नाचा निकाह नामा नवाब मलिकांनी ट्वीटर वर शेअर केला आहे.

Nawab Malik (Photo Credits: ANI)

Nawab Malik यांनी समीर वानखेडेंच्या जातप्रमाणपत्रानंतर आता  'Sameer Dawood Wankhede' उल्लेख असलेला पहिल्या लग्नाचा निकाह नामा  शेअर केला आहे. यामध्ये त्यांनी शबाना कुरेशी यांच्याशी विवाह केल्याचा दावा आहे. दरम्यान काही दिवसांपूर्वी समीर वानखेडे यांनी आपण जन्मतः हिंदू असल्याचं म्हणत नवाब मलिकांच्या आरोपांना फेटाळून लावलं होतं. 2016 साली त्यांनी पहिल्या पत्नीपासून वेगळं होतं मराठी अभिनेत्री क्रांती रेडकर सोबत 2017 साली विवाह केला आहे.

नवाब मलिक ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement