जीवदान दिलेल्या मांजरीने तब्बल 5 वर्षांनी वंदना परब यांच्याजवळ जाऊन व्यक्त केले प्रेम, मुंबई पोलिसांनी शेअर केला प्रसंग
हा प्रसंग मुंबई पोलिसांनी ट्विट करून सांगितला आहे.
वंदना परब आणि त्यांचे सहकारी अधिकारी राऊत सर यांनी 4/5 वर्षांपूर्वी मंत्रालयातील एका आजारी मांजरीवर उपचार करून जीवदान दिले होते. तब्बल 5 वर्षांनी वंदना परब यांना मंत्रालयात पुन्हा पाहून मांजरीने त्यांच्याजवळ जाऊन प्रेम व्यक्त केले. हा प्रसंग मुंबई पोलिसांनी ट्विट करून सांगितला आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Mumbai Vidhan Bhavan Fire: मुंबई विधानसभेच्या प्रवेशद्वारावर लागलेली आग आटोक्यात
Advertisement
Advertisement