Rahul Kanal Joins Shinde-led Shiv Sena: आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय राहुल कनाल यांचा एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश
युवासेना नेते आणि उद्धव ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय राहुल कनाल यांनी आज मुंबईत एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केला.
Rahul Kanal Joins Shinde-led Shiv Sena: उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. युवासेना नेते आणि उद्धव ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय राहुल कनाल यांनी आज मुंबईत एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केला. (वाचा - Aditya Thackeray On Corruption: ज्या दिवशी आम्ही सत्तेत येऊ, त्या दिवशी सर्वप्रथम मुंबईला ज्यांनी लुटले त्यांना तुरुंगात टाकू; आदित्य ठाकरेंचे आवाहन)
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Sharad Pawar Criticizes Sanjay Raut: 'ऑपरेशन सिंदूर'; संजय राऊत यांच्या विधानावर शरद पवार यांना टोला, म्हणाले 'देशाच्या मुद्द्यावर स्थानिक राजकारण नको'
Raj Thackeray on Operation Sindoor: 'दहशतवादी हल्ल्यांवर युद्ध हे उत्तर नाही'; Operation Sindoor वर राज ठाकरे यांची प्रतिक्रिया (Video)
Will Amit Shah Resign?: अमित शाह राजीनामा देतील का? भाजपच्या प्रतिक्रियेवर राजकीय वर्तुळाचे लक्ष
Pahalgam Terror Attack: सय्यद आदिल हुसेन शाह यास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून श्रद्धांजली, दहशतवादी हल्ल्यात पर्यटकांचे प्राण वाचवताना मृत्यू
Advertisement
Advertisement
Advertisement