Rahul Kanal Joins Shinde-led Shiv Sena: उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. युवासेना नेते आणि उद्धव ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय राहुल कनाल यांनी आज मुंबईत एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केला. (वाचा - Aditya Thackeray On Corruption: ज्या दिवशी आम्ही सत्तेत येऊ, त्या दिवशी सर्वप्रथम मुंबईला ज्यांनी लुटले त्यांना तुरुंगात टाकू; आदित्य ठाकरेंचे आवाहन)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)