आदित्य ठाकरें मुंबईचे आयुक्त इक्बाल सिंग यांच्या भेटीला, कोविडच्या संसर्ग बद्दल खबरदारी घेतली पाहिजे यावर केली चर्चा
पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरें यांनी मुंबईचे आयुक्त इक्बाल सिंग चहल यांची भेट घेवुन उदयास आलेल्या कोविडच्या संसर्ग बद्दल खबरदारी घेतली पाहिजे यावर चर्चा केली.
राज्यात सगळीकडे कोरोनाचा संसर्ग कमी होत असुन राज्य सरकारकडून प्रत्येक वेळी खबरदारी घेतली जात आहे. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरें यांनी मुंबईचे आयुक्त इक्बाल सिंग चहल यांची भेट घेवुन उदयास आलेल्या कोविडच्या संसर्ग बद्दल खबरदारी घेतली पाहिजे यावर चर्चा केली.
आदित्य ठाकरें यांनी मुंबईचे आयुक्त इक्बाल सिंग यांची घेतली भेट, कोविडच्या संसर्ग बद्दल खबरदारी घेतली पाहिजे यावर केली चर्चा
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)