Aditya Thackeray Became Emotional: 'माझं तुमच्यावर प्रेम होतं'; शिंदे गटातील बंडखोर आमदार प्रकाश सुर्वे भेटताच आदित्य ठाकरे झाले भावूक, Watch Video

आदित्य ठाकरे सुर्वे यांना पाहून भावूक झाल्याचे पाहायला मिळाले. यावेळी आदित्य ठाकरे म्हणाले, 'माझं तुमच्यावर खूप प्रेम होतं. तुम्हालाही माहिती आहे.'

Aditya Thackeray, Rebel MLA Prakash Surve (PC - Twitter)

Aditya Thackeray Became Emotional: शिंदे गटातील बंडखोर आमदार प्रकाश सुर्वे आणि शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांचा विधानभवनाबाहेर संवाद झाला. त्यावेळी आदित्य ठाकरे सुर्वे यांना पाहून भावूक झाल्याचे पाहायला मिळाले. यावेळी आदित्य ठाकरे म्हणाले, 'माझं तुमच्यावर खूप प्रेम होतं. तुम्हालाही माहिती आहे.'

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement