Pravin Tarde: अभिनेता प्रविण तरडे यांचे फेसबुक अकाऊंट हॅक
नमस्कार, मी प्रविण विट्ठल तरडे. माझे फेसबुक अकाऊंट हॅक झाले आहे. तिथून अनेक जणांना खोट्या लिंक्स, फोन नंबरची मागणी इ. मेसेज जात आहेत. कोणीही रिप्लाय देऊ नये.
अभिनेता प्रविण तरडे यांचे फेसबुक अकाऊंट हऐक झाले आहे. स्वत: तरडे यांनी या प्रकाराची माहिती सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवरुन दिली आहे. इन्स्टाग्राम पोस्टमध्ये त्यांनी म्हटले आहे की, नमस्कार, मी प्रविण विट्ठल तरडे. माझे फेसबुक अकाऊंट हॅक झाले आहे. तिथून अनेक जणांना खोट्या लिंक्स, फोन नंबरची मागणी इ. मेसेज जात आहेत. कोणीही रिप्लाय देऊ नये.
इन्स्टाग्राम पोस्ट
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Mumbai Vidhan Bhavan Fire: मुंबई विधानसभेच्या प्रवेशद्वारावर लागलेली आग आटोक्यात
Advertisement
Advertisement
Advertisement