Watch Video: पोलिसाच्या प्रसंगावधानमुळे कर्जत रेल्वे स्थानकावरील अपघात टळला, पाहा व्हिडिओ

भरधाव रेल्वेत चढत असताना घडलेल्या अपघातात अनेकांनी आपला जीव गमावला आहे.

Karjat Railway Station (Photo Credit: Twitter)

कर्जत रेल्वे स्थानाकात एक प्रवाशी भरधाव लोकल गाडीत चढत असताना तोल जाऊन पडण्याची शक्यता असल्याचे पाहताच पोलीस अंमलदार यांनी प्रसंगावधान दाखवून प्रवाशी यांना सुरक्षित पणे बाजूला घेतले. ट्वीट-

 

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement