Abu Azmi Death Threats: अबू आझमीना व्हॉट्सअॅपवर मिळाली जीवे मारण्याची धमकी, पोलिसात तक्रार केल्यानंतर अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल
सपा आमदाराला व्हॉट्सअॅपवर ही धमकी मिळाली आहे. धमकीनंतर तक्रार दिल्यानंतर मुंबईतील कुलाबा पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला असून धमकी देणाऱ्या व्यक्तीचा शोध सुरू केला आहे.
समाजवादी पक्षाचे महाराष्ट्र अध्यक्ष आणि आमदार अबू आझमी (Abu Azmi) यांना पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. यावेळी सपा आमदाराला व्हॉट्सअॅपवर ही धमकी मिळाली आहे. धमकीनंतर तक्रार दिल्यानंतर मुंबईतील कुलाबा पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला असून धमकी देणाऱ्या व्यक्तीचा शोध सुरू केला आहे. सपा आमदार अबू आझमी यांना यापूर्वीही अनेकदा जीवे मारण्याच्या धमक्या आल्या आहेत. (हे देखील वाचा: Darshana Pawar Murder Case : 'ह्या' धारधार शस्त्राने केला खुन, गळ्यावर सपासप वार करत दगड देखील घातला डोक्यात)
Tags
case
CM Eknath
Colaba Police
Complaint
Death threats
Live Breaking News Headlines
Maharashtra
MLA Abu Azmi
Mumbai
Mumbai police
Mumbai police Commissioner
President
registered
Samajwadi Party
unknown person
Vivek Phansalkar
WhatsApp
अज्ञात व्यक्ती
अध्यक्ष
आमदार अबू आझमी
कुलाबा पोलीस
केस
जीवाने धमक्या
तक्रार
नोंदणीकृत
महाराष्ट्र
मुख्यमंत्री एकनाथ
मुंबई
मुंबई अबू आझमी
मुंबई पोलीस
मुंबई पोलीस आयुक्त
लाइव्ह ब्रेकिंग न्यूज मथळे
विवेक फणसळकर
व्हॉट्सअॅप
समाजवादी पार्टी
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Mumbai Vidhan Bhavan Fire: मुंबई विधानसभेच्या प्रवेशद्वारावर लागलेली आग आटोक्यात
Advertisement
Advertisement
Advertisement