Aaditya Thackeray Visits Ayodhya: आदित्य ठाकरे मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जाणार अयोध्या दौऱ्यावर

आपल्या एकदिवसीय दौऱ्यात आदित्य ठाकरे रामजन्मभूमी स्थळाला भेट देणार आहेत.

Aaditya Thackeray | (Photo Credit: Facebook)

Aaditya Thackeray Visits Ayodhya: शिवसेना नेते आणि राज्यमंत्री आदित्य ठाकरे मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात अयोध्याला जाणार आहेत. आपल्या एकदिवसीय दौऱ्यात ते रामजन्मभूमी स्थळाला भेट देणार आहेत.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)