Bal Thackeray Jayanti निमित्त Aaditya Thackeray यांनी शेअर केला आजोबांसोबतचा Throwback Picture!
महाराष्ट्र सरकार कडून यंदा बाळ ठाकरे जयंती साजरी करणार असल्याचं जाहीर करण्यात आले आहे.
Bal Thackeray Jayanti निमित्त मंत्री आणि युवासेना प्रमुख Aaditya Thackeray यांनी आजोबांसोबत क्रिकेट खेळण्याचा आनंद लुटतानाचा बालपणीचा फोटो शेअर केला आहे.
आदित्य ठाकरे पोस्ट
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)