Agniveer च्या भरतीसाठी आलेल्या खान्देशातील तरूणाचा रेल्वेच्या धडकेने करुण अंत, पहा Video
अग्निवीरच्या भरतीसाठी गेलेल्या खान्देशातील तरूणाचा रेल्वेच्या धडकेने मृत्यू झाला आहे. रामेश्वर देवरे असे मृत तरुणाचे नाव असून ही घटना ठाणे येथील कल्याण रेल्वे स्थानकावर घडली आहे.
अग्निवीरच्या भरतीसाठी गेलेल्या खान्देशातील तरूणाचा रेल्वेच्या धडकेने मृत्यू झाला आहे. रामेश्वर देवरे असे मृत तरुणाचे नाव असून ही घटना ठाणे येथील कल्याण रेल्वे स्थानकावर घडली आहे. दरम्यान, या घटनेचा धक्कादायक व्हायरल झाला आहे. हा तरुण मुंब्रा येथे ‘अग्निवीर’च्या भरतीसाठी जाणार होते. मात्र, रामेश्वर भरत देवरे याला मळमळ होऊ लागल्याने, तो उलटी करण्यासाठी रेल्वे रुळाकडे गेला. वाकून उलटी करीत असतानाच रामेश्वरच्या डोक्याला लोकल ट्रेनची जोराची धडक बसली. तो 10 ते 15 फूट दूर फेकला गेला. या दुर्घटनेत रामेश्वरचा जागीच मृत्यू झाला.
Advertisement
संबंधित बातम्या
Ratnagiri Accident News: अंत्यविधीसाठी जाताना मुंबईतील पाच जणांवर काळाचा घाला; जगबुडी नदीच्या पुलावरुन कार 100 फूट खोल कोसळली, दोघे बचावले
Delhi Builiding Collapased: दिल्लीतील पहाडगंजमध्ये बांधकाम सुरू असलेली इमारत कोसळली, 2 जणांचा मृत्यू
Mumbai Mega Block Update: रविवारी मध्य रेल्वेकडून कल्याण ते ठाणे दरम्यान मेगाब्लॉकची घोषणा; देखभालीच्या कामासाठी घेण्यात येणार ब्लॉक
Accident on Atal Setu: अटल सेतूवर भीषण अपघात; 180 किमी प्रतितास वेगाने SUV चालवणाऱ्या 28 वर्षीय तरुणाचा डंपरला धडकल्याने मृत्यू
Advertisement
Advertisement
Advertisement