Dombivli Gang Rape Case: डोंबिवली येथे अल्पवयीन मुलीवर 29 जणांकडून सामूहिक बलात्कार
डोंबिवली (Dombivli) येथील एका अल्पवयीन मुलीवर तब्बल 29 जणांनी सामूहिक बलात्कार (Gang Rape) केल्याची धक्कादायक घटा उघडकीस आली आहे. डोंबिवली ९Dombivli Gang Rape Case) पूर्वेस असलेल्या मानपाडा पोलीस स्टेशन हद्दीत ही घटना घडली आहे.
डोंबिवली (Dombivli) येथील एका अल्पवयीन मुलीवर तब्बल 29 जणांनी सामूहिक बलात्कार (Gang Rape) केल्याची धक्कादायक घटा उघडकीस आली आहे. डोंबिवली ९Dombivli Gang Rape Case) पूर्वेस असलेल्या मानपाडा पोलीस स्टेशन हद्दीत ही घटना घडली आहे. पोलिसांनी 29 पैसी 22 आरोपींना ताब्यत घेतले आहे. इतर आरोपींचा शोध सुरु आहे. पीडित मुलगी ही केवळ 15 वर्षांची आहे. प्राप्त माहितीनुसार, ताब्यात घेतलेल्या आरोपींपैकी दोन आरोपी अल्पवयीन आहेत.
डोंबिवलीत 14 वर्षीय मुलीवर बलात्कार
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Mumbai Vidhan Bhavan Fire: मुंबई विधानसभेच्या प्रवेशद्वारावर लागलेली आग आटोक्यात
Advertisement
Advertisement
Advertisement