मुंबईत आज सकाळी Eastern Freeway Highway वर उलटला माशांनी भरलेला टेम्पो उलटला. त्यानंतर अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी पोहचले.
Maharashtra: A tempo carrying loads of fish crashes on Eastern Freeway Highway in Mumbai pic.twitter.com/NjpY7jSrgt
— ANI (@ANI) June 16, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)