ठाण्याच्या घोडबंदर रोड वर केमिकल घेऊन जाणारा टॅंकर उलटला; 2 जण जखमी

ठाण्याच्या घोडबंदर रोड वर केमिकल घेऊन जाणारा टॅंकर उलटला आहे.

ठाण्याच्या घोडबंदर रोड वर  केमिकल घेऊन जाणारा टॅंकर उलटला आहे. हा टॅंकर  रत्नागिरीच्या दिशेने जात होता. त्यावेळी चालकाचं नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला आहे. यामध्ये 2 जण जखमी झाले आहेत. पालिकेच्या 3 तासांच्या प्रयत्नांनंतर हा टॅंकर बाजूला करण्यात यश आलं आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement