Snake Found in High Court: मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या चेंबरमध्ये आढळला साप

एएनआय या वृत्तसंस्थेने याबाबत ट्विट केले आहे.

Snake Bite । (Images for symbolic purposes only । Photo Credits: pixabay)

मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या चेंबरमध्ये साप आढळला आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने याबाबत ट्विट केले आहे.

ट्विट पहा

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)