Mumbai Crime: बोरिवलीत किरकोळ वादातून प्लंबरकडून सहकाऱ्याची हत्या, आरोपीला अटक
पोलिसांनी आरोपी रामकुमार सहानीविरुद्ध भादंवि कलम 302 अन्वये गुन्हा दाखल करून त्याला अटक केल्याचे डीसीपी स्मिता पाटील यांनी सांगितले.
मुंबईतील कस्तुरबा पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका प्लंबरची निर्घुण हत्या केल्याची घटना घडली. त्याचा प्लंबर सहकारी रामकुमार सहानी याने किरकोळ वादातून आपल्या सहकाऱ्यावर चाकू आणि हातोड्याने हल्ला केला. पोलिसांनी आरोपीला बोरिवली परिसरातून अटक केली. पोलिसांनी आरोपी रामकुमार सहानीविरुद्ध भादंवि कलम 302 अन्वये गुन्हा दाखल करून त्याला अटक केल्याचे डीसीपी स्मिता पाटील यांनी सांगितले.
पाहा ट्विट -
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)