Mumbai Police: सोशल मीडियावर पाठवला अश्लिल मेसेज, महिला पोलीस कर्मचाऱ्याच्या तक्रारीनंतर एकास अटक- मुंबई पोलीस

सोशल मीडियावर अश्लिल मेसेज पाठविल्याची तक्रार मुंबई पोलीस दलातील एका महिला पोलीस कर्मचाऱ्याने दिल्यानंतर पोलिसांनी तातडीने कारवाई केली आहे. या प्रकरणी एकास अटक करण्यात आली असून, रामचंद्र अंबर्डकर असे या व्यक्तीचे नाव आहे.

Arrested | (File Image)

सोशल मीडियावर अश्लिल मेसेज पाठविल्याची तक्रार मुंबई पोलीस दलातील एका महिला पोलीस कर्मचाऱ्याने दिल्यानंतर पोलिसांनी तातडीने कारवाई केली आहे. या प्रकरणी एकास अटक करण्यात आली असून, रामचंद्र अंबर्डकर असे या व्यक्तीचे नाव आहे. पंत नगर पीएस येथे आयपीसी आणि आयटी कायद्याच्या संबंधित कलमांतर्गत सदर इसमावर गुन्हा दाखल केला आहे.

ट्विट

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement