Vashi: अल्पवयीन मुलीवर बलात्कार, आरोपीला अटक
अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाल्याची घटना वाशी येथे घडली आहे. पीडितेने दिलेल्या तक्रारीवरुन पोलिसांनी आरोपीला अटक केल्याची माहिती वाशी पोलीस ठाण्याचे डीसीपी विवेक पानसरे यांनी दिली आहे. आरोपीवर POCSO Act गुन्हा दाखल करण्यात आला असून, तपास सुरु असल्याचेही ते म्हणाले.

Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Oman vs Canada ODI ICC CWC League 2 2027 Live Streaming: ओमान आणि कॅनडा यांच्यात सामना रंगणार; जाणून घ्या कधी, कुठे आणि कसा लाईव्ह सामना पहाल?
Advertisement
Advertisement
Advertisement