Girgaon Gudi Padwa 2023 Shobha Yatra: गुढीपाडव्यानिमित्त गिरगावात भव्य रांगोळी, शोभायात्रेचंही आयोजन, Watch

गौरव नारकर यांनी ही रांगोळी रेखाटली आहे. याशिवाय आज गुढीपाडव्यानिमित्त गिरगावात शोभा यात्रेचेही आयोजन करण्यात आलं आहे.

Grand rangoli in Girgaon (PC - You Tube)

Girgaon Gudi Padwa 2023 Shobha Yatra: गुढीपाडव्यानिमित्त आज गिरगावात भव्य रांगोळी काढण्यात आली. रात्री उशीरापासून रांगोळी काढण्याचं काम सुरू होतं. त्यानंतर सकाळी ही भव्य रांगोळी पूर्ण झाली. ही रांगोळी काढण्यासाठी 30 ते 35 किलो रंग वापरण्यात आले. गौरव नारकर यांनी ही रांगोळी रेखाटली आहे. याशिवाय आज गुढीपाडव्यानिमित्त गिरगावात शोभा यात्रेचेही आयोजन करण्यात आलं आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now