Thane: ठाणे रेल्वे स्टेशन बाहेर रिक्षाचालकाकडून तरुणीचा विनयभंग; जाब विचारायला गेलेल्या तरुणीला आरोपीने नेले फरफटत, Watch Video

रिक्षावाल्याला जाब विचारायला गेलेल्या तरुणीला रिक्षावाल्याने फरफटत नेलं. हा संपूर्ण घटना सीसीटिव्हीमध्ये कैद झाला आहे.

रिक्षाचालकाकडून तरुणीचा विनयभंग (PC - Twitter)

Thane: ठाणे रेल्वे स्टेशन बाहेर परीसरात धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका रिक्षावाल्याने तरुणीचा विनयभंग केला. रिक्षावाल्याला जाब विचारायला गेलेल्या तरुणीला रिक्षावाल्याने फरफटत नेलं. हा संपूर्ण घटना सीसीटिव्हीमध्ये कैद झाला आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement