Kasba By-elections: रविंद्र धंगेकरांच्या विजयाच्या जल्लोषात विदेशी महिलेने केला डान्स, पहा व्हिडिओ

धंगेकरांच्या विजयानंतर पुण्यातील विदेशी महिलांनी डान्स करत जल्लोष केला आहे.

Ravindra Dhangekar | (Photo Credits: Archived, edited)

कसबा येथील पोटनिवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार रविंद्र धंगेकर यांचा दणदणीत विजय झाला असून भाजपचे हेमंत रासने यांचा दारूण पराभव झाला आहे. भाजप आणि शिंदे गटाने एवढा प्रचार करूनही त्याचा फायदा झाला नाही. तर धंगेकरांच्या विजयानंतर पुण्यातील विदेशी महिलांनी डान्स करत जल्लोष केला आहे. याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.  हेही वाचा Reasons for BJP's defeat in Kasba: बालेकिल्ला कसबा येथील भाजप पराभवाची प्रमुख कारणे; देवेंद्र फडणवीस सुद्धा जबाबदार

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now