मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवारांसह महाराष्ट्र सरकारचं शिष्टमंडळ उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भेटीला जाणार; राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली माहिती

मराठा आरक्षण,ओबीसी आरक्षण, तौक्ते चक्रीवादळ मदत याविषयी मदतीसाठी राज्य सरकारचं शिष्टमंडळ उद्या दिल्ली दरबारी जाणार आहे.

Dilip Walse Patil | (Photo Credits-Facebook)

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवारांसह महाराष्ट्र सरकारचं शिष्टमंडळ उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भेटीला जाणार आहे यावेळेस मराठा आरक्षण,ओबीसी आरक्षण, तौक्ते चक्रीवादळ मदत याविषयी चर्चा होईल अशी माहिती राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement