मुंबई-पुणे एक्सप्रेस महामार्गावर उभ्या असलेल्या ट्रकला एका कारची जोरदार धडक, अपघातात 2 व्यक्ती ठार
झालेल्या अपघातात 2 व्यक्ती ठार झाल्या असून 4 जण गंभीररीत्या तर 10 जण किरकोळ जखमी झाले आहेत.
रायगड इथल्या खालापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत मुंबई-पुणे एक्सप्रेस महामार्गावर भीषण अपघात झाला आहे, महामार्गावर उभ्या असलेल्या ट्रकला एका इको कारनं जोरदार धडक दिल्यामुळं झालेल्या अपघातात 2 व्यक्ती ठार झाल्या असून 4 जण गंभीररीत्या तर 10 जण किरकोळ जखमी झाले आहेत.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mitchell Marsh Hits Car: लखनौविरुद्धच्या सामन्यात मिशेल मार्शने मारला 5 लाखांचा षटकार; गाडीवर डेंट आला (Video)
Pune Covid-19 Cases: पुण्यात आढळला यावर्षीचा पहिला कोविड-19 रुग्ण; 87 वर्षीय वृद्धाची चाचणी पॉझिटिव्ह, राष्ट्रीय पातळीवर परिस्थिती चिंताजनक नाही
Oman vs Canada ODI ICC CWC League 2 2027 Live Streaming: ओमान आणि कॅनडा यांच्यात सामना रंगणार; जाणून घ्या कधी, कुठे आणि कसा लाईव्ह सामना पहाल?
Ratnagiri Accident News: अंत्यविधीसाठी जाताना मुंबईतील पाच जणांवर काळाचा घाला; जगबुडी नदीच्या पुलावरुन कार 100 फूट खोल कोसळली, दोघे बचावले
Advertisement
Advertisement
Advertisement