Palghar: पालघरमध्ये मतिमंद महिलेवर बलात्कार केल्याप्रकरणी 48 वर्षीय आरोपीला अटक

Arrest | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

पालघरमध्ये मतिमंद महिलेवर बलात्कार केल्याप्रकरणी 48 वर्षीय आरोपीला अटक करण्यात आली आहे. आरोपी गेल्या पाच महिन्यांपासून गावातील महिलेवर बलात्कार करत होता. यासंदर्भात पोलीसांनी माहिती दिली आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement