Chhatrapati Sambhajinagar Jeweller’s Viral Video: 93 वर्षीय आजोबांनी पत्नीसाठी केली दागिने खरेदी त्यानंतर दुकानदाराने केलेल्या कृतीने जिंकली सार्‍यांची मनं (Watch Viral Video)

छत्रपती संभाजी नगर मधील एका ज्वेलरी शॉप मधील असून सध्या सोशल मीडीयात तुफान वायरल झाला आहे. आजोबांचं पत्नीवरील प्रेम आणि दुकानदाराने व्यक्त केलेल्या मायेने नेटकर्‍यांची मनं जिंकली आहेत.

Chhatrapati Sambhajinagar Jeweller’s Viral Video: 93 वर्षीय आजोबांनी पत्नीसाठी केली दागिने खरेदी त्यानंतर दुकानदाराने केलेल्या कृतीने जिंकली सार्‍यांची मनं (Watch Viral Video)
Chhatrapati Sambhajinagar Jeweller’s Viral Video । Instagram @gopika_jewellery_sambhajinagar

सोशल मीडीयामध्ये सध्या एक वयोवृद्ध दाम्पत्याच्या दागिने खरेदीचा व्हिडिओ वायरल होत आहे. 93 वर्षीय आजोबांनी पत्नीसाठी माळ आणि वाट्यांची खरेदी केली. हे पाहून दुकानदार तेथे आला. त्याने आपुलकीने त्यांची चौकशी केली. यावेळी त्यांनी आपण जालन्यातील असल्याच सांगितलं. नंतर महिलेने पैसे विचारले आणि 1100 रूपये पुढे केले. दुकानदारानेही त्यांच्या आपुकलीने बोलत आधी पैसे घेतले आणि मोजले नंतर पैशांसह दागिने महिलेच्या हाती देत केवळ पांडुरंगासोबत तुमचा आशिर्वाद माझ्यासोबत राहू दे. स्वेच्छेने पैसे द्या असं म्हणत केवळ 10-10 च्या दोन नोटा स्वीकारल्या. यानंतर वृद्ध दांम्पत्याच्या डोळ्यात अश्रु तरळले. हा व्हिडिओ

छत्रपती संभाजी नगर मधील दागिन्यांच्या दुकानातील वायरल व्हिडिओ

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Jun 17, 2025 03:03 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).