Coronavirus Cases In Maharashtra: राज्यात आज 660 कोरोना बाधित रुग्णांची नोंद; 2 जणांचा मृत्यू

गेल्या 24 तासात राज्यात 660 नवीन कोविड-19 रुग्णांची नोंद झाली आहे. तसेच दोन रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

Representational Image | (Photo Credits: Pixabay)

Coronavirus Cases In Maharashtra: देशभरात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. अशातचं आता महाराष्ट्रातही कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. गेल्या 24 तासात राज्यात 660 नवीन कोविड-19 रुग्णांची नोंद झाली आहे. तसेच दोन रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. याशिवाय राज्यात 6,047 सक्रिय प्रकरणे आहेत. (हेही वाचा - COVID 19 in India: देशात कोरोना रूग्णात वाढ असली तरीही पॅनिक होण्यासारखी स्थिती नाही - Dr Randeep Guleria)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now