Vrindavan मध्ये Banke Bihari temple मध्ये दर्शनाच्या रांगेत एका 63 वर्षीय महिलेचा मृत्यू
मृत महिला 50 जणांच्या टीम सोबत वृंदावनला बांके बिहारी मंदिरामध्ये आली होती.
Vrindavan मध्ये Banke Bihari temple मध्ये दर्शनाच्या रांगेत एका 63 वर्षीय महिलेचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. दरम्यान ही महिला 50 जणांच्या एका ग्रुप सोबत आली होती.
IANS Tweet
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)