COVID 19 In Thane: वेदांत हॉस्पिटल मधील कोविड रूग्णांच्या मृत्यूप्रकरणी 6 जणांच्या उच्चस्तरीय समितीमार्फत चौकशीचे आदेश - एकनाथ शिंदे
ठाणे जिल्ह्यात वर्तकनगर इथल्या वेदांत या खासगी कोविड रुग्णालयातील चार रुग्णांच्या मृत्यूची, भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकाऱ्यांची, भिवंडी महापालिका आयुक्त पंकज आशिया यांच्यासह सहा जणांच्या उच्चस्तरीय समितीमार्फत चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.
ठाणे जिल्ह्यात वर्तकनगर इथल्या वेदांत या खासगी कोविड रुग्णालयातील चार रुग्णांच्या मृत्यूची, भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकाऱ्यांची, भिवंडी महापालिका आयुक्त पंकज आशिया यांच्यासह सहा जणांच्या उच्चस्तरीय समितीमार्फत चौकशीचे आदेश संपर्कमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Pune Covid-19 Cases: पुण्यात आढळला यावर्षीचा पहिला कोविड-19 रुग्ण; 87 वर्षीय वृद्धाची चाचणी पॉझिटिव्ह, राष्ट्रीय पातळीवर परिस्थिती चिंताजनक नाही
COVID-19 Surge 2025: कोरोना महामारीनंतर ओमिक्रॉन सबव्हेरियंट JN.1 संसर्गात वाढ, अशिया खंडात चिंतेचे वातावरण
Advertisement
Advertisement
Advertisement