Pune Fire Update: कल्याणीनगर येथील मारिगोल्ड आयटी पार्क येथील इमारतीत गच्चीवर अडकलेल्या 4 नागरिकांची सुखरूप सुटका

इमारतीत गच्चीवर अडकलेल्या 4 नागरिकांची सुखरूप सुटका करण्यात आली असून अजून काही नागरिक इमारतीत अडकल्याची शक्यता आहे. त्यांना वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न अग्निशमन दलाच्या जवानांकडून करण्यात येत आहेत.

Pune Fire Update: कल्याणीनगर येथील मारिगोल्ड आयटी पार्क येथील इमारतीत गच्चीवर अडकलेल्या 4 नागरिकांची सुखरूप सुटका
Pune Fire (PC - Twitter/@PMCPune)

Pune Fire Update: कल्याणीनगर येथील मारिगोल्ड आयटी पार्क येथे आज आग लागल्याची घटना घडली असून पुणे अग्निशमन दल तत्काळ घटनास्थळी दाखल झाले आहे. याठिकाणी उंच शिडीचे ब्रॉन्टो व इतर चार अग्निशमन वाहने दाखल झाली असून आग विझविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. दरम्यान, इमारतीत गच्चीवर अडकलेल्या 4 नागरिकांची सुखरूप सुटका करण्यात आली असून अजून काही नागरिक इमारतीत अडकल्याची शक्यता आहे. त्यांना वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न अग्निशमन दलाच्या जवानांकडून करण्यात येत आहेत. (हेही वाचा -Pune Fire: पुण्यातील आयटी पार्कच्या इमारतीला भीषण आग, अडकलेल्या कर्मचाऱ्यांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरु)

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on May 29, 2023 03:18 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).