Maharashtra Heatwave Alert: आणखी तीन-चार दिवस राज्यात उष्णतेची तीव्र लाट, IMD कडून काळजी घेण्याचे आव्हाण
मराठवाडा आणि विदर्भात तर सूर्याने आग ओकायला सुरुवात केली आहे. तर येत्या 3, 4 दिवसांसाठी IMD ने महाराष्ट्रासाठी उष्णतेच्या लाटेचा इशारा जारी केला आहे. कृपया काळजी घ्या.
गेल्या काही दिवसांत हवेच्या बदललेल्या पॅटर्नमुळे महाराष्ट्रासह देशात कमाल तापमानाचा पारा वाढला आहे. भारतातील अनेक शहरात उन्हाचा चटका वाढला असून नागरिक हवालदिल झाले आहेत. मराठवाडा आणि विदर्भात तर सूर्याने आग ओकायला सुरुवात केली आहे. तर येत्या 3, 4 दिवसांसाठी IMD ने महाराष्ट्रासाठी उष्णतेच्या लाटेचा इशारा जारी केला आहे. कृपया काळजी घ्या.
Tweet
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
COVID-19 Surge 2025: कोरोना महामारीनंतर ओमिक्रॉन सबव्हेरियंट JN.1 संसर्गात वाढ, अशिया खंडात चिंतेचे वातावरण
Mumbai Lake Water Level: मुंबईवर पाणीटंचाईचे संकट? शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांची पातळी 18% पेक्षा कमी; 60 दिवसांचा साठा शिल्लक
Maharashtra Weather Forecast: महाराष्ट्रात वादळी पावसाचा अंदाज; पहा हवामान विभागाचा अंदाज काय
Advertisement
Advertisement
Advertisement