Mumbai Shocker: नालासोपाऱ्यात घर दाखवण्याच्या बहाण्याने 29 वर्षीय महिलेवर बलात्कार; आरोपीला अटक

आरोपी पीडितेच्या शेजारी राहतो. घर दाखवण्याच्या बहाण्याने त्याने महिलेला आपल्या घरी नेले आणि तिच्यावर बलात्कार केला आणि तिचे अश्लील फोटो काढले. त्या फोटोंची धमकी देऊन त्याने तिच्यावर अनेकदा बलात्कार केला.

Stop Rape (Representative image)

Mumbai Shocker: पालघर जिल्ह्यातील नालासोपारा भागात एका 29 वर्षीय महिलेवर आकाश विठ्ठल संकपाळ या नराधमाने अनेकदा बलात्कार केला. आरोपी पीडितेच्या शेजारी राहतो. घर दाखवण्याच्या बहाण्याने त्याने महिलेला आपल्या घरी नेले आणि तिच्यावर बलात्कार केला आणि तिचे अश्लील फोटो काढले. त्या फोटोंची धमकी देऊन त्याने तिच्यावर अनेकदा बलात्कार केला. तसेच पतीला जीवे मारण्याची धमकी दिली. त्याला अटक करण्यात आली असून न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.(हेही वाचा - Akola Crime News: दगडाने ठेचून अल्पवयीन मुलाकडून आईची हत्या, कारण ऐकुन व्हाल अवाक)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement