Delta Plus Variant: सात जिल्ह्यांमध्ये डेल्टा प्लस व्हेरिएंटचे 21 रुग्ण आढळले- राजेश टोपे

सात जिल्ह्यांमध्ये डेल्टा प्लस व्हेरिएंटचे 21 रुग्ण आढळल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. या व्हेरीएंटच्या संसर्गामुळे शरीरातील प्रतिकारशक्ती कमी होते. अशे रुग्ण आम्ही वेगळे ठेवत आहोत. त्यांच्या प्रवासाचा इतिहास आणि संपर्क तपासला जात आहे, अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली.

Rajesh Tope | (Photo Credits: ANI)

सात जिल्ह्यांमध्ये डेल्टा प्लस व्हेरिएंटचे 21 रुग्ण आढळल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. या व्हेरीएंटच्या संसर्गामुळे शरीरातील प्रतिकारशक्ती कमी होते. अशे रुग्ण आम्ही वेगळे ठेवत आहोत. त्यांच्या प्रवासाचा इतिहास आणि संपर्क तपासला जात आहे, अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली.

Share Now
Advertisement

Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement