नायजेरियातील 2 ड्रग पेडर्संना मुंबईत अटक; 1.5 कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त
अभिनेता अजाज खान याच्या एनसीबीच्या चौकशीनंतर नवी मुंबई व जोगेश्वरी भागात काल छापे टाकण्यात आले.
गुरुवारी रात्री नायजेरियातील 2 ड्रग पेडर्संना मुंबईत अटक करण्यात आली. त्यांच्याकडून जप्त करण्यात आलेल्या ड्रग्जची किंमत आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत अंदाजे दीड कोटी रुपये आहे. अभिनेता अजाज खान याच्या एनसीबीच्या चौकशीनंतर नवी मुंबई व जोगेश्वरी भागात काल छापे टाकण्यात आले.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Mumbai Vidhan Bhavan Fire: मुंबई विधानसभेच्या प्रवेशद्वारावर लागलेली आग आटोक्यात
Advertisement
Advertisement
Advertisement