Suicide Case: आई, वडील, बहिणी समोर 16 वर्षीय मुलाची 5व्या मजल्यावरून आत्महत्या
मुलाला तातडीने आयसीयू मध्ये दाखल करण्यात आले मात्र त्याचा जीव वाचू शकला नाही.
आजकाल किशोरवयीन मुलांमध्येही आत्महत्येचं प्रमाण वाढलं आहे. सायनच्या प्रतिक्षानगर मध्ये 16 वर्षीय सिद्धांत भोसले या मुलाने आई, वडील, बहिणी समोर 16 वर्षीय मुलाची 5व्या मजल्यावरून आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सिद्धांत 12वीचा Guru Nanak College चा विद्यार्थी होता. सध्या पोलिस या आत्महत्या प्रकरणी अधिक तपास करत आहेत. कॉलेजमध्ये त्याच्या मित्रांकडे पोलिसांनी चौकशी केली मात्र त्यामध्ये काही सापडले नाही. सध्या त्याचा मोबाईल, लॅपटॉप ताब्यात घेण्यात आला आहे. Suicide Case In Karnataka: प्राव्हेट व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यामुळे दोन महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची आत्महत्या .
16 year old boy Siddhant Bhosale committed suicide by jumping off a building in Pratiksha Nagar in Mumbai, while his family watched in horror. Neeraj was a class 12 student of Guru Nanak College. His father Sanjay Bhosale, an BMC employee with L Ward office in Kurla, scolded him… pic.twitter.com/4SfnKyTyVK
— MUMBAI NEWS (@Mumbaikhabar9) August 9, 2023
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Aug 09, 2023 04:25 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

