Bandra Worli Sea Link Accident: वांद्रे वरळी सी लिंकवर विचित्र अपघात, 10 जण गंभीर जखमी तर

पहाटे साडे तीनच्या सुमारास वांद्रे वरळी सीलिंकवर एक भीषण अपघात घडला आहे. परिणामी वरळीहून वांद्रेच्या दिशेने जाणारा मार्ग बंद करण्यात आला आहे.

Image of Bandra Worli Sea Link in Mumbai (Image Credit: Facebook/BWSL.Mumbai)

वांद्रे-वरळी सी लिंकवर विचित्र अपघात घडला आहे. या अपघतात १० जण गंभीर जखमी आहेत.   वांद्रेहून वरळीच्या दिशेने जाणाऱ्य मार्गावर हा अपघात झाला आहे. एका कारचा भीषण अपघात झाला असता जखमींना रुग्णालयात दाखल करण्यासाठी घटनास्ळावर रुग्णवाहिका दाखल झाली. अपघात ग्रस्तांना दवाखाण्यात नेत असताना  एका मागून एक येणाऱ्या ३ गाड्या रुग्णवाहिकेसह एकमेकांवर आदळल्या आहेत. पहाटे साडे तीनच्या सुमारास हा अपघात झाला आहे. तरी  वरळीहून वांद्रेच्या दिशेने जाणारा मार्ग बंद करण्यात आला आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement