मुंबईत Andheri Station वर लिफ्ट मध्ये तांत्रिक गडबडीमुळे काही काळ अडकले 10-15 प्रवासी; तातडीने बिघाड दुरूस्त

मुंबईत Andheri Station वर आज संध्याकाळी 7.30 च्या सुमारास लिफ्ट मध्ये तांत्रिक गडबडीमुळे काही काळ 10-15 प्रवासी अडकले होते.

मुंबईत Andheri Station वर आज संध्याकाळी 7.30 च्या सुमारास लिफ्ट मध्ये तांत्रिक गडबडीमुळे काही काळ 10-15 प्रवासी अडकले होते. तातडीने बिघाड दुरूस्त करून त्यांची सुटका करण्यात आल्याची माहिती Western Railway CPRO कडून देण्यात आली आहे.

पहा ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement