Shiv Jayanti 2022: शिवजयंती निमित्त पाहा महाराष्ट्रातील किल्ल्यांची खास, Watch Video

महाराष्ट्रातील गडकिल्ल्यांची खास झलक महाराष्ट्र टुरिझम या अधिकृत ट्विट हँडलवरून शेअर करण्यता आली आहे.

महाराष्ट्रातील गडकिल्ले (PC -Twitter)

Shiv Jayanti 2022: आज सर्वत्र शिवाजी महाराजांची जयंती साजरी होत आहे. शिवाजी महाराजांनी मुघलांना तोंड देऊन अनेक गडकिल्ले जिंकले. यातील काही गडकिल्ल्यांची खास झलक महाराष्ट्र टुरिझम या अधिकृत ट्विट हँडलवरून शेअर करण्यता आली आहे. पहा व्हिडिओ...

 

View this post on Instagram

 

A post shared by Maharashtra Tourism Official (@maharashtratourismofficial)

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement