Uganda मध्ये व्यावसायिकाने एकाच वेळी थाटात केलं 7 महिलांशी लग्न; पत्नींमध्ये 2 सख्या बहिणींचाही समावेश

युगांडा मध्ये एकाच पुरूषाने अनेक महिलांशी लग्न करण्याचा रेकॉर्ड Ssaalongo Nsikonenne Habib Ssezzigu ने मोडला आहे.

Uganda Man Marries 7 Girl | FB

युगांडा मध्ये Ssaalongo Nsikonenne Habib Ssezzigu हा व्यावसायिक सध्या चर्चेचा विषय बनला आहे. त्याने लग्नाचा मोठा घाट घालत एकाच वेळी 7 जणींशी लग्न केलं आहे. 10 सप्टेंबरला झालेल्या या लग्नात त्याच्या 7 बायकांमध्ये 2 सख्या बहिणी देखील आहेत. नवरदेवाने आपल्या प्रत्येक बायकोला एक अलिशान कार गिफ्ट केली आहे. रिसेप्शन मध्ये बोलताना त्याने भविष्यात तो अजून बायका करण्याचा विचार करत असल्याचंही म्हणाला आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement