पती आपल्या पत्नीला विविध कारणांसाठी अनेक महागडे गिफ्ट देत असतो. यामुळे पत्नीच्या आयुष्यातील आनंद नक्कीच द्विगुणीत होतो. आताही एका पतीने आपल्या पत्नीला लॅम्बोर्गिनी गाडी भेट दिली आहे. मात्र इतकी महागडी गाडी भेट म्हणून दिल्याचे कारण ऐकून नक्कीच तुम्हाला आश्चर्य वाटेल. तर एका यूट्यूबरने त्याच्या पॉर्न स्टार पत्नीला दुसर्या पुरुषासोबत सेक्स सीन चित्रित केल्यानंतर तब्बल $400,000 लॅम्बोर्गिनी भेट दिली आहे. आता या यूट्यूबरवर प्रचंड टीका होत आहे. या युट्युबरच्या पत्नीने दुसऱ्या पुरुषासोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केले, ज्यानंतर तिने दावा केला की हा दुसरा पुरुष तिच्या युट्युबर पतीपेक्षा चांगला आहे.
यानंतर अॅडम ग्रँडमेसन सॉल्ट (Adam Grandmaison ) यूट्यूबरने आपली पत्नी लीना (Lena) हिने फिटनेस मॉडेल जेसन लव्हसोबत (Jason Luv) सेक्स केला म्हणून तिला निऑन ग्रीन लॅम्बोर्गिनी विकत घेतली. अॅडमने सांगितले की, ही गोष्ट त्याच्यासाठी अभिमानाची होती, तसेच हा सेक्स व्हिडिओ त्यांच्या व्यवसायासाठी फायदेशीर होता. एका आठवड्यापूर्वी अॅडमने त्याच्या पत्नीला दुसऱ्या पुरुषासोबत सेक्स करण्याची परवानगी दिली होती. अॅडमने हे देखील सांगितले की, त्याची पत्नी लीनाने त्याला अनेक स्त्रियांसोबत सेक्स करताना पाहिले आहे. त्यामुळे त्याच्यासाठी ही काही मोठी गोष्ट नव्हती. (हेही वाचा: Italy's 10-Second Groping Rule: आपल्या Private Parts वर हात ठेवून मुले-मुली बनवत आहेत व्हिडिओ; सोशल मिडियावर व्हायरल, जाणून घ्या काय आहे प्रकरण)
YouTuber buys wife Lamborghini to celebrate her filming porno with another man https://t.co/PGmCe7entK pic.twitter.com/PNaIfvdyoQ
— New York Post (@nypost) July 19, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)