Diabetes New Research Not To Miss: टाईप 1 डायबिटीस वर मिळवलं जाऊ शकतं नियंत्रण; रिसर्च मध्ये समोर दिलेल्या या गोष्टीचं करा पालन
दर अर्धा तासाने किमान 3 मिनिटं चालण्याची तुमची सवय टाईप 1 डायबीटीस नियंत्रित करण्याला मदत करू शकते.
तुम्ही नियमित व्यायाम करत असाल तरीही फार वेळ बसून राहण्याची तुमची सवय आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते. दर अर्धा तासाने किमान 3 मिनिटं चालण्याची तुमची सवय टाईप 1 डायबीटीस नियंत्रित करण्याला मदत करू शकते. दरम्यान टाईप 1 डायबीटीस ही क्रोनिक कंडिशन आहे. यामध्ये स्वादूपिंड इन्सुलिन कमी प्रमाणात निर्माण करतं किंवा ती क्षमता नसतेच. याला अॅक्टिव्हिटी स्नॅकिंग म्हणतात. विनाखर्च तुम्ही यामधून रक्तातील साखरेचं प्रमाण नियंत्रित ठेवू शकता.
पहा ट्वीट
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)