COVID-19 रोखण्यासाठी Novel Spray करणार मदत; फुफ्फुसांत संसर्ग होण्याचा धोका टळणार

SARS-CoV-2 विषाणूला फुफ्फुसात प्रवेश करण्यापासून आणि संसर्गास कारणीभूत होण्यापासून रोखण्यासाठी नवीन मॉलिक्युल नाकात फवारले जाऊ शकतात असा संशोधकांचा दावा आहे.

omicron | (Image used for representational purpose only) (Photo Credits: Pixabay)

COVID-19  रोखण्यासाठी Novel Spray करणार मदत करणार आहे. संंशोधकांच्या हाती असा एक फॉर्म्युला लागला आहे ज्याच्या आधारे ते नवा स्प्रे बनवणार आहे. यामुळे वायरस फुफ्फुसांपर्यंत पोहचून संसर्ग करण्यास असमर्थ ठरू शकतो.

पहा ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement