Measles Symptoms and Precautions: गोवरचा धोका वाढतोय! जाणून घ्या या संसर्गजन्य आजाराची लक्षणं आणि सुरक्षित राहण्यासाठी कोणती घ्याल काळजी!
गोवर संसर्गाची वाढती तीव्रता लक्षात घेऊन सध्या आरोग्य यंत्रणा अलर्ट मोड वर येऊन काम करत आहे.
कोरोना मधून जग सावरत असताना आता मुंबई मध्ये गोवरची (Measles) साथ फोफावत आहे. लहान मुलांमध्ये या आजाराचा विळखा अधिक असल्याने सध्या आरोग्य यंत्रणा अलर्ट मोड वर काम करत आहे. चिमुकल्यांना या संसर्गजन्य आजारापासून दूर ठेवण्यासाठी लसीकरण आवश्यक आहे. त्यासोबतच कोणती लक्षणं दिसल्यास तातडीने उपचार करावेत हे देखील जाणून घ्या. Measles Vaccination Drive: मुंबई उपनगरातील सर्व वॉर्डमध्ये 1 ते 31 डिसेंबर या कालावधीत गोवर लसीकरण मोहीम
गोवरची लक्षणं (Measles Symptoms)
काळजी कोणती घ्याल? (Measles Precautions)
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)